Offers
Test Done
0
+
Satisfied Customers
0
Test Offered
0
जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या उद्देश्याने व संघ विचारांच्या प्रेरणेतून पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान ची स्थापना झाली आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील नागरिकांची माफक शुल्कात – दर्जेदार वैद्यकीय सुविधेची गरज ओळखून दि. १६/०६/२०१९ पासून कोंढवा बुद्रुक येथे संस्थेचे पुणे पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर कार्यरत झाले आहे. ह्या सेंटर मार्फत कोंढवा, येवलेवाडी, टिळेकर नगर, कात्रज, अप्पर इंदिरा नगर, व बिबवेवाडी ह्या भागातील रुग्णांना सेवा पुरविण्यात येते.
Reviews
समर्पण हा या हॉस्पिटलचा आत्मा प्रत्येक व्यक्तीत दिसून येतो . दूरदृष्टीही उत्तमरीत्या कळून येते. या प्रकल्पाला पूर्ण यश येणार यात शंका तिळमात्र नाही . आमचे पूर्ण सहकार्य या कार्यात असेल याची खात्री असावी .
डॉ. सौ. विदुला अंबेकर
बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक मधील सेवेमुळे मी भारावून गेलो आहे . अत्यंत चांगली , सस्मित आणि विनम्र सेवा येथे मिळते आहे . सर्व डॉक्टर्स , कर्मचारी रुग्णांशी प्रचंड आपुलकीने आणि आत्मीयतेने वागताना आणि बोलताना दिसले , सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार ! सेंटरच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .
श्री जगदीश विनायक नगरकर
Very nice , gentle , co-operative and smiling face staff . Satisfied with all reports . All exams are done under specialist/qualified doctors . Thanks and good wishes for future prosperity.
Mr. Sunil B Jadhav